Skip to main content

इच्छापूर्ती

इच्छापूर्ती मंदिराचा
परिचय

इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर

मंडळातील सर्व कार्यकर्त्यांती श्री गणपतीवर दृढ श्रद्धा असून सर्वच कार्यकर्त्यांची एक इच्छाशक्ती होती की मंडळाच्या जागेवर भविष्यात छोटे का होईना परंतु गणपतीचे मंदिर बांधायचे या इच्छाशक्ती नुसार म्हणतात ना इच्छा असेल तर मार्ग दिसेल अगदी त्यापद्तीने सर्व प्रश्न मार्गी लागले मग तो जागेचा असो किंवा भांडवलाचा असो जसे काही प्रत्यक प्रश्नला देवानेच सात दिली. मंदिर होण्यापाठी जणू काही श्रींचीच इच्छा. मग वास्तुशास्त्रज्ञ करपे साहेब यांच्यमार्गदर्शना खाली मुहूर्त ठरला.

बांधकामाचा शुभारंभ वैशाख शु.२ अक्षय तृतीया शनिवार दि. २२/०४/२०२३ रोजी सकाळी ११ वा. या शुभमुहूर्तावर सातारा जिल्हा खासदार व सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल मा. श्री. श्रीनिवास पाटीलसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .  त्याप्रसंगी उपस्थित सातारा जिल्हा पदवीधर मतदान संघाचे अध्यक्ष मा. श्री अभिजीत सोमदेसाहे,टाळगावचे माजी सरपंच मा.श्री अण्णासाहेब जाधव, मा. श्री उदय पाटीलसाहेब (आबा),मा. श्री दिपकदादा लोखंडे साहेब, गोटेवाडी गावचे सरपंच मा.डॉ विलास आमलेसाहेब,गोटेवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य मा. श्री अनिल जाधवसाहेब,गोटेवाडी विकास सेवा सोसायटीचे सदस्य श्री अजितदादा मोहीतेसाहेब, मा.श्री सखाराम काटेकरसाहेब, मा. श्री संजय तोडकरसाहेब, गणेशवाडी गावचे सरपंच मा. श्री मानेसाहेब आणि गोटेवाडी गावचे नागरिक व मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रद्धा, सेवा आणि संस्कृतीच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प

इच्छापूर्ती श्री गणेश मंदिराचे ध्येय म्हणजे श्री गणरायावरील अढळ श्रद्धा, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जोपासणे. आमची दृष्टी म्हणजे मंदिराला श्रद्धा, संस्कार, समाजसेवा आणि एकतेचे प्रेरणादायी केंद्र बनवून भावी पिढीपर्यंत भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा पोहोचवणे.

आमचे ध्येय

श्री गणरायावरील श्रद्धा, भक्ती आणि सेवाभाव जपत धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक परंपरा जोपासणे, समाजोपयोगी उपक्रमांद्वारे जनजागृती करणे आणि प्रत्येक भाविकाला आध्यात्मिक समाधान व सकारात्मक प्रेरणा देणे हे आमचे ध्येय आहे.

आमची दृष्टी

इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर हे श्रद्धा, संस्कार, समाजसेवा आणि एकतेचे प्रेरणास्थान बनवून पुढील पिढीपर्यंत भारतीय संस्कृती, धार्मिक परंपरा आणि सेवाभावी कार्याचा समृद्ध वारसा पोहोचवणे ही आमची दृष्टी आहे.

Meet leadership Our Team

John Smith

Chief Executive Officer

Dev Kothari

CEO & Chief Strategist

Sarah Johnson

Chief Operations

Michael Davis

Chief Technology

२५ वर्षांच्या सेवेतून विश्वास, परंपरा आणि समाजसेवेचा वारसा

इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर व मंडळ गेली २५ वर्षे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. उत्कृष्ट नियोजन, समाजसेवा, धार्मिक परंपरा आणि कार्यकर्त्यांच्या समर्पणामुळे मंडळाने हजारो भाविकांचा विश्वास संपादन केला आहे.

असे म्हणतात मूर्ती लहान पण कीर्ती महान याप्रमाणेच मंडळामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या ईतपतच मोजकेच कार्यकर्ते असून देखील मंडळाचे कार्य हे उत्तम नियोजनावर आजवर उल्लेखनीय प्रकारे चालू आहे.

Read what clients say about Us

“Always fresh and delivered on time! The quality of fruits and vegetables is consistently excellent. Highly reliable service for weekly home needs.”

John D.
John D.

“We rely on Sarika Vegetables and Fruits Trading for our restaurant supply. Their consistency, pricing, and freshness are unmatched. Truly dependable.”

Sarah L.
Sarah L.

“Ordering is super easy through WhatsApp, and the delivery team is always punctual. Great value for money and great customer support.”

David Roberts
David Roberts

“They offer the best wholesale service we’ve experienced—clean packing, fresh produce, and very competitive rates. Perfect for retailers like us.”

Olivia Bennett
Olivia Bennett