Skip to main content

इच्छापूर्ती

भाविकांचे अनुभव

श्री गणरायावरील श्रद्धेचे मनःपूर्वक अनुभव

इच्छापूर्ती श्री गणेश मंदिराला भेट दिलेल्या भाविकांनी व्यक्त केलेले अनुभव आणि मनोगत येथे वाचा. श्री गणरायावरील श्रद्धा, मंदिरातील भक्तिमय वातावरण आणि सेवाभावी कार्यामुळे अनेक भाविकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.